¡Sorpréndeme!

Sanjay Raut Arrested by ED |जेलमध्ये गेल्यावर लोक काय करत असतील? | Sakal Media

2022-08-13 120 Dailymotion

जेलमध्ये गेल्यावर लोक काय करत असतील? रणबीर कपूरच्या संजूमध्ये आपण हे बघितलंय, कोणी खुर्च्या बनवतंय, कोणी कैद्यांची दाढी करतंय, संजू तर रेडिओ स्टेशन चालवत असतो. प्रत्येक कैद्याला काही ना काही काम दिलेलं असतं. संजय दत्त जेलमध्ये काय करायचा हेतर आपण बघितलं, पण संजय राऊत जेलमध्ये काय करतायत हे तुम्हाला माहितीय का?